शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अंगारकी संकष्टीनिमित्त सांगलीच्या गणपती मंदिरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 19:11 IST

सांगली : दीड वर्षात अनलॉक काळात प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीमुळे सांगलीच्या गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...

सांगली : दीड वर्षात अनलॉक काळात प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीमुळे सांगलीच्या गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांना मागील अंगारकीला बंधने होती. यावेळी मंदिरे खुली असल्याने भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाने मात्र कोरोनाचे निर्बंध पाळत सॅनिटायझर, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करण्याबाबत दक्षता घेतली होती.अंगारकी संकष्टीमुळे श्री च्या मुर्तीला आकर्षक सजावट करण्यात आली होती. यामुळे भक्तीमय वातावरणात मंदिर परिसर उजाळून गेला होता.कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येताच प्रशासनाने नियमात शिथीलता आणली. यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु होण्यास सुरुवात झाली. मात्र सरकारने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नव्हती. या विरोधात भाजपने राज्यभरात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलने केली. यानंतर अखेर सर्व परिस्थितीचा विचार करता प्रशासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. यानंतर भाविकांना मंदिरात जावून दर्शन घेता येवू लागले.मात्र, प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी ई-पासची सुविधा लागू करण्यात आली आहे. या ई-पास शिवाय अनेक ठिकाणी मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मात्र अनेक ठिकाणी ही सुविधा नसली तरी योग्य ती खबरदारी घेवून मंदिरे खुली करण्यात आली आहेत.

टॅग्स :Sangliसांगली