शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

चोपडेवाडीत महिलेवर मगरीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 13:06 IST

wildlife sangli : चोपडेवाडी (ता.पलूस) येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात नम्रता मारुती मोरे (वय ३१) ही महिला जखमी झाली. प्रसांगवधान दाखाविल्याने ती मगरीच्या तावडीतून सहिसलामत बचावली.

ठळक मुद्देचोपडेवाडीत महिलेवर मगरीचा हल्ला मगरीचा बंदोबस्त करावा अशी वनविभागाकडे मागणी

भिलवडी : चोपडेवाडी (ता.पलूस) येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात नम्रता मारुती मोरे (वय ३१) ही महिला जखमी झाली. प्रसांगवधान दाखाविल्याने ती मगरीच्या तावडीतून सहिसलामत बचावली.चोपदेवाडी येथील कृष्णा नदी काठावर असणाऱ्या गावपाणवठ्यावर नम्रता मोरे यांच्यासह दोन महिला धुणे धुत होत्या.पाठीमागून पाण्यातून आलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांच्या उजव्या दंडाला जबड्यात पकडून पाण्यात खेचायला सुरूवात केली.नम्रता यांनी आरडाओरडा करीत हाताला जोराने हिसडा मारला.यामुळे मगरीने जबडा उघडला.

मगरीच्या तोंडातून हात सुटल्याने नम्रता पाणवठ्यावर पळत आल्या. सावधगिरी व धाडसामुळे मगरीच्या तावडीतून त्यांचा जीव वाचला. मगरीचे दात दंडात घुसल्याने त्यांच्या हाताला दुखापत होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना तातडीने भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

या वर्षात मगरीने प्रथमच कृष्णा नदी काठावरील लोकांची वर्दळ असणाऱ्या पाणवाठयावर महिलेवर हल्ला केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSangliसांगली