शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील विजयनगर परिसर सील कोरोना रूग्ण आढळल्याने खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 10:45 IST

विजय नगर पर्ल हॉटेलच्या मागील बाजूस सदर व्यक्तीचा रहिवास असल्याने विजय नगर परिसरातील प्रत्येक गल्ली बॅरिकेड्स  लावून सील करण्यात आली आहे.

सांगली : शहरातील विजयनगर येथील एक रुग्ण कोरोणा पॉझिटिव्ह आल्याने सदरचा परिसर सील करण्यात आला आहे. यामध्ये मिरजकडून येताना भारती हॉस्पिटल, विश्रामबाग चौक, विजय नगर रेल्वे ब्रिज, मराठा समाज कृष्णाली वसाहत, जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

 विजय नगर पर्ल हॉटेलच्या मागील बाजूस सदर व्यक्तीचा रहिवास असल्याने विजय नगर परिसरातील प्रत्येक गल्ली बॅरिकेड्स  लावून सील करण्यात आली आहे. याठिकाणी 51 ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. सांगलीतून मिरज कडे जाण्यासाठी कुपवाड मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणार्यांवर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नये.असे आवाहन करण्यात आले आहे.

 या संपूर्ण परिसरामध्ये 3 शिफ्टमध्ये पोलिस बंदोबस्त 24तास तैनात ठेवण्यात आला आहे. जो परिसर सील केला आहे त्या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आल्या आहेत. या परिसरामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाच्या विविध पथकांमार्फत सर्वे सुरू करण्यात आला आहे . , संपूर्ण सांगली शहर , मिरज या ठिकाणच्या लोकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहनपोलिस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या