शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : क्वारंटाईनसाठी नव्याने सातशे खाटांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 15:49 IST

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या दोन ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी तीन ठिकाणी ७०० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देक्वारंटाईनसाठी नव्याने सातशे खाटांची तयारीमहापालिकेचे नियोजन : रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे यंत्रणा सज्ज

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या दोन ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी तीन ठिकाणी ७०० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे.कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावेत यासाठी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो व त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवले जाते.

सध्या जिल्हा क्रीडा संकुल व मिरज पॉलिटेक्निक येथे इन्स्टिट्यूट क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. मिरजेत १६०, तर क्रीडा संकुलात ६५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.सध्या क्रीडा संकुलातील क्वारंटाईन कक्षात एकही संशयित नाही. मिरजेतील कक्षात ७३ जण दाखल आहेत. त्यातील एक इमारत ही संपर्कातील व्यक्तींसाठी, तर एक इमारत उपचारानंतर निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींसाठी राखीव आहे.गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या तीन दिवसात नव्याने सोळा रुग्ण आढळून आले आहेत. सांगलीच्या आसपासच्या जिल्ह्यांत कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच मुंबई-पुण्याहून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.

कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक संख्या मुंबईहून आलेल्या व्यक्तींची आहे. भविष्यात कोरोनाचा धोका वाढल्यास इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमधील संशयितांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेने नव्याने तीन ठिकाणी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.इन्स्टिट्यूट क्वारंटाईनसाठी महापालिकेने सैनिक वसतिगृह आणि शांतिनिकेतन येथील दोन इमारती अधिग्रहित केल्या आहेत. यासह वसंतदादा कारखान्याच्या परिसरातील इमारतीतही क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नव्याने सातशे खाटांची व्यवस्था केली आहे. एकूणच महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने ९०० व्यक्तींच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी तयारी पूर्ण केली आहे.इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधील खाटा

  • मिरज पॉलिटेक्निक : १६०
  • जिल्हा क्रीडा संकुल : ६५
  • वसंतदादा कारखाना : १००
  • शांतिनिकेतन : ४८०
  • सैनिक वसतिगृह : ९६
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाhospitalहॉस्पिटल