शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : सांगली महानगरपालिका हद्दीत कंटेनमेंट झोन व बफर झोन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:14 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपयोजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील कन्टेन्ट व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देसांगली महानगरपालिका हद्दीत कंटेनमेंट झोन व बफर झोन जाहीरजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आदेश

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपयोजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील कन्टेन्ट व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.शहरातील विजय नगर परिसरात कोरूना रुग्ण आढळून आल्याने व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी विजयनगर परिसरातील बाहेर जाण्यास व आतमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यानुसार रूग्ण आढळून आलेला परिसर कंटेनमेंट झोन असणार आहे तर त्या पुढील चार किलोमीटरचा परिसर बफर झोन असणार आहे.सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - 1) विश्रामबाग चौक (हॉटेल हरीश) ते विश्रामबाग रेल्वे फाटक, (2) विश्रामबाग रेल्वे फाटक ते विद्यानगर वारणाली ते जिल्हा परिषद कॉलनी, (3) जिल्हा परिषद कॉलनी ते कुमार हासुरे नगर ते अहिल्यादेवी होळकर चौक (चाणक्य चौक), (4) अहिल्यादेवी होळकर चौक (चाणक्य चौक) ते पालवी हॉटेल (बायपास रोड), (5) पालवी हॉटेल (बायपास रोड) ते भारती हॉस्पीटल सांगली मिरज रोड, (6) भारती हॉस्पीटल ते वानलेसवाडी ते हसनी आश्रम चौक, (7) हसनी आश्रम चौक ते स्फुर्ती चौक ते विश्रामबाग चौक (हॉटेल हरीश). जिल्हा न्यायालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व जिल्हाधिकारी कार्यालयास यातून वगळण्यात आले आहे.भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी