शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : खबरदार, सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर...होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 14:21 IST

कोरोना विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात येवून शिंकलेने, खोकलेने होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेने हा विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली असून थुंकणार्‍याविरूद्ध गुन्हा केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.

ठळक मुद्देरस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍याविरूद्ध होणार गुन्हा दाखलजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आदेश

सांगली : कोरोना विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात येवून शिंकलेने, खोकलेने होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेने हा विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली असून थुंकणार्‍याविरूद्ध गुन्हा केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.

चौधरी म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध असे मानण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल.

गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी यांना या आदेशान्वये प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी