शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात ३५ हजार जणांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:49 IST

बुधवारपर्यंत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात व राज्यात ७५ हजार २२३ व्यक्ती गेल्या असून राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून ३५ हजार ५७१ व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३५ हजार जणांचे आगमनजिल्ह्यातून ७५ हजार जण बाहेर

सांगली : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या व्यक्तींना त्यांच्या गावी जाण्यासाठी व परजिल्ह्यात,परराज्यात अडकून पडलेल्यांना जिल्ह्यात येण्यासाठी प्रशासनाने परवानगी देण्यास सुरूवात केली आहे.

बुधवारपर्यंत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात व राज्यात ७५ हजार २२३ व्यक्ती गेल्या असून राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून ३५ हजार ५७१ व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.लॉकडाऊनच्या शिथीलतेनंतर वाहतूकीस व प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाकडे रितसर परवानगी मिळवून जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी प्रक्रीया राबविण्यात येत आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या २९ हजार ६५० व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या ४५ हजार ५७३ व्यक्तींचा समावेश आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या ८ हजार ६९२ तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या २६ हजार ८६९ व्यक्तींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली