शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी; आठ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:30 IST

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना गुरुवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आडवळणी दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी नेर्ली (कडेगाव) येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आठ जणांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी; आठ नवीन रुग्णनेर्ली येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

सांगली: जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना गुरुवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आडवळणी दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी नेर्ली (कडेगाव) येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आठ जणांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.जिल्ह्यात नव्याने बाधित सर्वजण मुंबई येथून आले आहेत. आता जिल्ह्यातील बाधीतांची संख्या १०९ झाली आहे. नेर्ली तालुका कडेगाव येथील ५७ वर्षीय व्यक्तीवर मिरज येथे उपचार सुरू होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती.

रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना मधुमेह होता.ही व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे . जिल्ह्यात आज आखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या नव्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आठ ने वाढ झाली आहे. यामध्ये औंढी तालुका जत येथील ५५ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. ही व्यक्ती १६ मे रोजी मुंबईहून आलेली आहे .

खानापूर तालुक्यातील करंजे येथील ३० वर्षिय पुरुष कोरोणा बाधित झाला असून ही व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील कोरोणा पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा २७ वर्षाचा मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे.रेड तालुका शिराळा येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीय २० वर्षीय पुरुष नातेवाईक कोरोणा बाधित झाला आहे. खिरवडे तालुका शिराळा येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय ५२ वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. कचरेवाडी तालुका तासगाव येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे.आंबेगाव तालुका कडेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा ही कोरोना बाधित झाला. नव्याने आढळलेल्या आठ रुग्णामुळे जिल्ह्यातील कोरोना पाणी त्यांची संख्या १०९ झाली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली