शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

CoronaVirus : सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण, एकूण संख्या १६७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:19 IST

सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६७ झाली आहे. रविवारी कोरोनाने दोंघांचे बळी घेतले. एकूण ७ जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६८ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी आवंढी, मणदुर येथील कोरोना बाधितांचा मृत्यू नवीन १६ रुग्ण, पाचजण कोरोनामुक्त

सांगली : सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६७ झाली आहे. रविवारी कोरोनाने दोंघांचे बळी घेतले. एकूण ७ जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६८ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत असून रविवारी एकाच दिवसात दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर एकाच दिवसात तब्बल सोळा नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मणदूर ता शिराळा व आवंढी ता. जत येथील दोघांचा मृत्यू झाला आहे .रविवारी जिल्ह्यात एकाच दिवसात १६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत यात मणदुर येथील बारा जणांचा समावेश आहे. तर सोनवडे, पेड, विटा, वायफळे येथील रुग्णांचा समावेश आहे.कोरोनामुळे जिह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १६७ झाली असून ९२ जण बरे झाले आहेत तर पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली