शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : दूधगाव येथे कोरोनाबाधिताची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:17 IST

मिरज तालुक्यातील दुधगाव येथे कुटुंबातील पाचजणांना कोरोनाचे निदान झाल्याच्या चिंतेतून ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर काहीच वेळाने मिरज येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या व्यक्तीच्या मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सांगली ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद आहे.

ठळक मुद्देदूधगाव येथे कोरोनाबाधिताची आत्महत्याकुटुंब पॉझिटिव्ह आल्याने कृत्य; बाधीत मुलाचाही मृत्यू

सांगली : मिरज तालुक्यातील दुधगाव येथे कुटुंबातील पाचजणांना कोरोनाचे निदान झाल्याच्या चिंतेतून ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर काहीच वेळाने मिरज येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या व्यक्तीच्या मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सांगली ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद आहे.मिरज तालुक्यातील दुधगाव येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना कारोनाचे निदान झाले होते. पत्नी, दोन मुले, सून व स्वत:लाही कोरोनाची बाधा झाल्याने ही व्यक्ती चिंतेत होती. त्यांच्या एका मुलाला मिरजेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने ते चिंतेत होते.

संपूर्ण कुटुंबच कोरोनाग्रस्त झाल्याने व आर्थिक भार पेलणार नाही, या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगली ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद आहे.दुधगाव येथील या व्यक्तीने चिंतेतून आत्महत्या केली. या घटनेस काही तास होत नाहीत तोवरच त्यांच्या मुलाचाही मिरजेतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे केवळ २४ तासात एकाच कुटुंबातील दोघेजण कोरोनाने गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSuicideआत्महत्याSangliसांगली