शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -जिल्ह्यात ऐन लग्नसराईत व्यावसायिकांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:07 IST

कोरोनाने ऐन लग्नसराईत विघ्ने निर्माण केली आहेत. बाजारपेठेत खूपच मोठी आर्थिक उलाढाल करणारा लग्नांचा हंगाम यंदा सुनासुना ठरला आहे. आचारी, बँडवाले, मंडप व्यावसायिक, पुरोहित या साऱ्यांचेच कोरोनाने दिवाळे काढले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ऐन लग्नसराईत व्यावसायिकांवर संक्रांतलग्नांचा हंगाम यंदा सुनासुना ठरला

सांगली : कोरोनाने ऐन लग्नसराईत विघ्ने निर्माण केली आहेत. बाजारपेठेत खूपच मोठी आर्थिक उलाढाल करणारा लग्नांचा हंगाम यंदा सुनासुना ठरला आहे. आचारी, बँडवाले, मंडप व्यावसायिक, पुरोहित या साऱ्यांचेच कोरोनाने दिवाळे काढले आहे.दिवाळीपासून सुरु होणारी लग्नसराई जानेवारीत थंडावली होती. एप्रिलपासून ती पुन्हा सुरु होणार होती, तितक्यात कोरोनाचे तांडव सुरु झाले. सोहळ्यांवर निर्बंध आल्याने उलाढाल थांबली आहे.सांगली बाजारपेठेतील तोरणांचे विक्रेते हारुण मणेर म्हणाले, ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिवसभर बसून राहतो. चौकशीसाठीही ग्राहक फिरकत नाहीत. माझ्यासारखीच अवस्था पेठेतील अन्य व्यावसायिकांचीही आहे. माझ्या स्वत:च्या परिवारातले दोन विवाहसोहळे संकटात आलेत. एक विवाहसोहळा स्थगित केला, तर दुसरा पाच-दहा पाहुण्यांच्या उपस्थितीत करणार आहे.लग्न सोहळ्याच्या निमित्ताने फुलांची मोठी विक्री होते. कोरोनाच्या धास्तीने सोहळे रद्द होऊन फुलांच्या उलाढालीला मोठा झटका बसला आहे. विशेषत: गुलाब उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

मिरजेच्या फूलबाजारात अथणी, कागवाड, तासगाव, शिरोळ इत्यादी परिसरात खूपच मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते, पण पंधरवड्यापासून त्यांना ग्राहकच नाही अशी माहिती फुल व्यवसायिक सतिश कोरे यांनी दिली. निशिगंधाची विक्रीही पूर्णत: थंडावल्याने मिरज तालुक्यातील उत्पादक नुकसानीत गेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नSangliसांगली