शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

corona in sangli-ग्रामीण भागातील आजारी व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 17:08 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यापैकी कम्युनिटी स्क्रीनींग अर्थात समुदाय तपासणी ही महत्त्वाची मोहीम ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबवली जात आहे. या मोहिमेत दोन गटातील नागरिकांवर भर देण्यात येत आहे. यामध्ये ताप, खोकला, श्वसनाची अडचण असणारे नागरिक आणि मुंबई, पुणे किंवा परजिल्ह्यातून 1 मार्च नंतर सांगली जिल्ह्यात आलेले नागरिक यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

ठळक मुद्देग्रामीण भागातील आजारी व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी तपासणी मोहीमतपासणी न झालेल्यांनी तालुका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा : अभिजीत राऊत

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यापैकी कम्युनिटी स्क्रीनींग अर्थात समुदाय तपासणी ही महत्त्वाची मोहीम ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबवली जात आहे. या मोहिमेत दोन गटातील नागरिकांवर भर देण्यात येत आहे. यामध्ये ताप, खोकला, श्वसनाची अडचण असणारे नागरिक आणि मुंबई, पुणे किंवा परजिल्ह्यातून 1 मार्च नंतर सांगली जिल्ह्यात आलेले नागरिक यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, या दोन्हीही गटातील लोकांची तपासणी ही आरोग्य यंत्रणेमार्फत सक्रियपणे सुरू आहे. मात्र जर या दोनपैकी कुठल्याही गटातील नागरिकांची तपासणी झाली नसेल तर त्यांनी आपल्या तालुका नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा. सदर पद्धतीने संपर्क केल्यास वैद्यकीय अधिकारी घरी येऊन आपली तपासणी करतील. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. यात सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे.

जत 02344-248269, कवठेमहांकाळ 02341-223045, मिरज 0233-2227490, आटपाडी 02343-221717, विटा 02347-276056, कडेगाव 02347-295501, पलूस 02346-226220, तासगाव 02346-242328, शिराळा 02345-271108, इस्लामपूर 02342-224475. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली