शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

corona in sangli : सांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 1:09 PM

सांगली जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालानुसार चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतानगादे (ता.खानापूर), नृसिंहपूर (ता. कवठेमहांकाळ), करूंगली (ता. शिराळा) आणि आंबेगाव (ता. कडेगाव) येथील रूग्णांचा यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९२ वर गेली आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागणसुलतानगादे, नृसिंहपूर, करूंगली, आंबेगावच्या रूग्णांचा समावेश

सांगली : जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालानुसार चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतानगादे (ता.खानापूर), नृसिंहपूर (ता. कवठेमहांकाळ), करूंगली (ता. शिराळा) आणि आंबेगाव (ता. कडेगाव) येथील रूग्णांचा यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९२ वर गेली आहे.सुलतानगादे तालुका खानापूर येथील ५७ वर्षीय महिला दिनांक २२ मे रोजी मुंबईहून आल्या होत्या तसेच करूंगली तालुका शिराळा येथील ३३ वर्षीय पुरुष दि. १७ मे रोजी मुंबईहून आला होता, तर आंबेगाव तालुका कडेगाव येथील ३६ वर्षीय पुरुष दि २४ मे रोजी मुंबईहून आला होता या तिघांना कोरोणाची लागण झाली असून त्यांच्यावर मिरज येथे आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ)येथील आठ वर्षीय मुलगी ही दिनांक २३मे रोजी मुंबईहून आल्याने कम्युनिटी क्वारंटाईण मध्येच होती तिला ही कोरोणाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.

सुलतानगादे , करंगुली व आंबेगाव येथे कंटेनमेंट झोनची कार्यवाही तसेच अन्य प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली