शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

corona in sangli : सांगली जिल्ह्यात आणखी दोघांना कोरोना, संख्या आठ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:32 IST

सांगली जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. दरम्यान, आजच दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अवघी आठच आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्हदोन रुग्ण कोरोना मुक्त झाल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आठ कायम

सांगली : सांगली जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. दरम्यान, आजच दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अवघी आठच आहे.सांगली येथील रेव्हिन्यू कॉलनी येथे मुंबईवरून बेकायदेशीरपणे आलेल्या एकाचा स्वाब तपासणीसाठी 6 मे रोजी घेण्यात आला होता. तर जत तालुक्यातील अंकले येथील  मुंबईवरुन आलेल्या एकाचा 7 मे रोजी स्वाब तपासणीसाठी घेण्यात आला होता. या दोघांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.या दोघांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गतीने करण्यात येत असून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आठच असणार आहे, कारण जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आठवरच कायम असणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली