शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

corona in sangli- चितळे उद्योग समुहाकडूनएक कोटी पन्नास लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 11:28 IST

कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जगभर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. जगभर व देशभर स्थिती अत्यंत चिंतेची बनली आहे. कोवीड-19 मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा या संकटाच्या वेळी समाजाला आधार देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून चितळे उद्योग समुहाने 1 कोटी 50 लाखांचा निधी देऊन इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्दे चितळे उद्योग समुहाकडून एक कोटी पन्नास लाखाची मदतमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी तर पीएम केअर्स फंडासाठी 50 लाख रूपये

सांगली : कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जगभर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. जगभर व देशभर स्थिती अत्यंत चिंतेची बनली आहे. कोवीड-19 मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा या संकटाच्या वेळी समाजाला आधार देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून चितळे उद्योग समुहाने 1 कोटी 50 लाखांचा निधी देऊन इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

यामध्ये बी. जी. चितळे भिलवडी स्टेशन यांच्याकडून 1 कोटी रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर चितळे बंधू मिठाईवाले पुणे यांच्याकडून 50 लाख रूपये पीएम केअर्स फंडासाठी देण्यात आले आहेत. सदर निधीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी श्रीपाद चितळे, विश्वास चितळे, गिरीष चितळे, निखील चितळे हे उपस्थित होते.कोवीड-19 मुळे राज्य व देशात उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून हा निधी दिल्याचे श्रीपाद चितळे यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेशी निगडीत चितळे उद्योग समुह असल्याने प्रशासनाकडून या काळामध्ये संपूर्ण सहकार्य होत असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. तसेच अशा या संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी म्हणून चितळे उद्योग समुह सुरू ठेवण्यात आला असून जास्तीत जास्त दुध संकलन करीत आहे. यासाठी उद्योग समुहाचे कर्मचारीही सोशल डिस्टन्सिंग पाळून अविरतपणे काम करीत असल्याबद्दल श्रीपाद चितळे यांनी त्यांचेही आभार मानले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, देशासमोर उभ्या ठाकलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी चितळे उद्योग समुह पुढे येऊन मदत करीत आला आहे. कोवीड-19 मुळे निर्माण झालेल्या संकट काळातही चितळे उद्योग समुहाकडून करण्यात आलेली मदत अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी