शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या कोरोना नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 13:19 IST

सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देसांगलीच्या कोरोना नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याला कोरोनाजिल्हा परिषदेत आहे नियंत्रण कक्ष

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सांगली जिल्ह्यातील शहरांमध्ये कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेतील कोरोना कक्षातील अधिकाऱ्यालाही कोरोना झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १२१५ झाली आहे, तर त्यातील ६३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

बुधवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या एक ठेकेदार जिल्हा परिषदेत फिरून गेल्याने अगोदरच सर्वजण चिंतेत असताना आता एका अधिकाऱ्यांसही कोरोनाचे निदान झाले आहे.बुधवारी सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचे निदान झाले होते. त्यात आता कोरोनाचे कामकाज चालणाºया नियंत्रण कक्षातच झालेल्या शिरकावामुळे सतर्कता बाळगली जात आहे. या कक्षातील आणखी दोन अधिकाऱ्यांनाही तापाची लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली