शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 13:38 IST

Congress Rally Sangli- इंधन व गॅस दरवाढीविरोधात सोमवारी सांगलीत युवक काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅलीसांगलीत आंदोलन : मोदींविरोधात घोषणाबाजी

सांगली : इंधन व गॅस दरवाढीविरोधात सोमवारी सांगलीत युवक काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ केल्याने सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने सरकारचा निषेध करीत सांगली शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल रॅली काढण्यात आली. काँग्रेस भवनापासून रॅलीस सुरुवात झाली. आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका, शिवाजी मंडई, रिसाला रोड, पंचमुखी मारुती रोड, राम मंदिर चौकातून ही रॅली पुन्हा काँग्रेस भवनात आली.यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने इंधन व गॅसची विक्रमी दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निचांकी पातळीवर असताना देशात इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर जात आहेत. हे सर्व दर लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेला परवडतील असे करावेत.जोपर्यंत दरवाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल. जिल्हा युवक काँग्रेसने केली अन्यथा तीव्र आंदोलने करण्यात येतील असे सांगितले. रॅलीत युवा नेते डॉ. जितेश कदम, मंगेश चव्हाण, संदीप जाधव, सुहेल बलबंड, प्रमोद जाधव, संभाजी पाटील, अमित पारेकर, योगेश राणे, स्वप्नील मिरजे, सागर काळे, सनी धोत्रे, आशिष चौधरी, उत्कर्ष खाडे, आयुब निशानदार, संग्राम गिरी, अमित उजगरे, अरबाज शेख, शैलेश शेजाळ, जावेद मुल्ला आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली