शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या जनजागृतीसाठी कार्यशाळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 16:08 IST

असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्याकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना या दोन योजनांच्या जनजागृतीसाठी दिनांक 5 मार्च 2020 रोजी उद्योग भवन सभागृह, विश्रामबाग, सांगली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देराष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या जनजागृतीसाठी कार्यशाळा संपन्नप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन

सांगली : असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्याकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना या दोन योजनांच्या जनजागृतीसाठी दिनांक 5 मार्च 2020 रोजी उद्योग भवन सभागृह, विश्रामबाग, सांगली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी सरकारी कामगार अधिकारी मो. व. सोनार यांनी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमन, 2017 या बाबत सविस्तर माहिती दिली. या मध्ये हा कायदा शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात लागू केला असून आस्थापनांची नोंदणी, आस्थापना उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा, कर्मचाऱ्यांचे कामाचे तास, अतिकालीक कामाचे वेतन, साप्ताहिक सुट्टी, सुविधाकराचे कामकाज, आस्थापना कर्मचारी इत्यादी महात्वाच्या व्याख्या, आस्थापना नोंदणी व नुतनीकरण या बाबतची कार्यपध्दती, वेतनासह आठ दिवस नैमितिक रजा, राष्ट्रीय सणाच्या चार सुट्या मालक व कर्मचारी यांमध्ये मान्य झालेल्या चार सुट्या याबाबतीत सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना दिली.

कर्मचारी यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी उपाययोजना, कल्याणकारी तरतुदी, आस्थापनेच्या मालकांने सादर करावयाचे वार्षिक विवरण पत्र, अपराधाबाबत शास्ती, कलम झ्र 33 नुसार अपराध आपसात मिठविणची तरतुद, नियम 2018 नुसार विहित केले अर्जाचे नमुने, नियम 35 नुसार आस्थापनेचा नामफलक मराठा देवनागरी लिपीत प्रदर्शित करणे व ज्या आस्थापनेत काणत्याही प्रकारचे मद्य विक्री, मद्यपान सेवा दिली जात असेल अशा अस्थापनेला महापुरुषांची/गडकिल्यांची नांवे देण्यात येऊ नयेत इत्यादी माहिती देऊन प्रमाणपत्र नोंदणी, नुतनीकरण, बदल या करीता ्रे२.ेंँंङ्मल्ल’्रल्ल.ॅङ्म५.्रल्ल तसेच शासनाचे आपले सरकार या संकेतस्थळाचा उपयोग करावा याबाबतीत सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना दिली व उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले.यावेळी सरकारी कामगार अधिकारी, व प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी श्रीमती जानकी भोईटे, प्रभारी सुविधाकार जयश्री मगदूम, किरकोळ किराणा भुसार विक्रेता संघाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली