- सांगली : नेटबॉल संघ निवड चाचणी स्पर्धा. शिवाजी क्रीडांगण, सायं. ५
- सांगली : श्रमिक संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक. संघाचे कार्यालय, सीताराम नगर. दु. २
- सांगली : पुरोहित बुद्धीबळ अकादमीतर्फे ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धा. सायं. ६
- सांगली - सांगली फिल्म सोसायटीतर्फे स्त्रीप्रधान चित्रपटांचा महोत्सव. वालचंद महाविद्यालय, दु. २
- मिरज : बांबू लागवडीविषयी पाशा पटेल यांची कार्यशाळा. ऑक्सिजन पार्क, स. ११
- मिरज : साई प्रकाशनतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण. श्रीराम हॉल, ब्राम्हणपुरी. स. १०
- मिरज : नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीतर्फे निसर्गवाचन व पक्षी निरीक्षण सहल. कल्पतरु कॉलनी, स. ७
- मिरज : रेखाटनांच्या पुस्तकाचे प्रकाशन व कोरोना योद्ध्यांचा सत्कार. आयएमए हॉल, स. १०
- कुपवाड : वीज बचतीच्या विषयावर उद्योजकांसाठी मार्गदर्शन. कृष्णा व्हॅलीचे सभागृह, स. ११
- इस्लामपूर : कर्ण मॅरेथॉन स्पर्धा. जयंत पाटील खुले नाट्यगृह. सायं. ५.३०
- सागाव : पत्रकारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा. स. ११
- तासगाव : लोकसंस्कृतीची अविष्कार रुपे विषयावर जागर. वसंतदादा पाटील महाविद्यालय. स. १०
- शेडगेवाडी : कुस्ती मल्लविद्या केंद्राचा वर्धापन सोहळा. पुरस्कार वितरण. सायं. ५
- भवानीनगर : जागृती साहित्य मंडळातर्फे शैला सायनाकर व्याख्यानमाला. प्रदीपकुमार कुडाळकर. क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय. सायं. ५
- जत : माळरान कृषी प्रदर्शन. एसआरव्हीएम हायस्कुलचे मैदान. स. १०
- जत : जत तालुका ग्रामोद्योग संघाची वार्षिक सभा. पंचायत समिती सभागृह. स. ११
----------