शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे हक्क आणि सुरक्षितता जाणीव जागृतीसाठी बाल सुरक्षा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:23 IST

संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता स्वीकारली व त्याच्यावर 190 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशांमध्ये बाल हक्क मंजूर केले आहेत. यावर्षी यास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह बाल सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग आणि युनिसेफ यांच्याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देबालकांचे हक्क आणि सुरक्षितता जाणीव जागृतीसाठी बाल सुरक्षा सप्ताहसांगलीत विविध उपक्रम राबविण्यात येणार

सांगली : संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता स्वीकारली व त्याच्यावर 190 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशांमध्ये बाल हक्क मंजूर केले आहेत. यावर्षी यास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह बाल सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग आणि युनिसेफ यांच्याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.बाल सुरक्षा सप्ताह अंतर्गत दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर या सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बाल दिनानिमित्त दप्तरविना शाळा, बाल सभेचे आयोजन, मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत मार्गदर्शन, आनंददायी खेळ व छंद स्पर्धा आयोजन, शाळा परिसरामध्ये मुलांना धोक्याच्या ठरतील अशा गोष्टीचा शोध घेणे व त्या दूर करणे, शाळा व्यवस्थापन समितीची सभा, मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत चर्चा, मुलांसाठी रंगोत्सव साजरा करणे, घोषवाक्य तयार करणे, पोस्टर बनवणे, चित्र काढणे अशा विविध स्पर्धा घेणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मुलांच्या घरी भेट देवून त्यांच्या कुटूंबियांना शिक्षणाचे महत्व समजावणे, पालकांकडून मुलांचे हक्कांच्या संरक्षणासाठी मुलांना शिक्षण, आरोग्य, पोषक आहार, यासाठीची व्यवस्था प्रणाली समजावून सांगणे आणि बालविवाह, बालमजूर, विविध प्रकारचे होणारे शोषण इत्यादी अनिष्ठा प्रथा निर्मुलनासाठी पालकांमध्ये जाणीवजागृती करणे, विविध कला गुणांबाबत अभिव्यक्त होण्यासाठी कविता करणे, भाषण, एकांकिका, एकपात्री स्वागत, गायन, नकला, कथा-कथन, नाट्य सादरीकरण, आवडते पुस्तक वाचून स्वत:च्या भाषेत पुस्तकाचा सारांश गोष्ट स्वरूपात व्यक्त करणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करून मुलांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आनंद मेळावा, मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन भरवणे, पालक आणि मुलांचे संयुक्तिक खेळ, पालकांना मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत जागृत करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

टॅग्स :children's dayबालदिनSangliसांगली