शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

दौऱ्यात बदल करुन मुख्यमंत्र्यांनी घेतलं वसंतदादांच्या नातीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन, कुटुंबियांचे केलं सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 14:32 IST

डॉ. मधू पाटील यांचे निधन झाले होते. त्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्यात बदल करीत वसंतदादांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

सांगली : दौऱ्यात बदल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधू पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील तसेच काँग्रेस नेत्या शैलजाभाभी पाटील यांचे त्यांनी सांत्वन केले.काल, शुक्रवारी रात्री डॉ. मधू पाटील यांचे निधन झाले होते. त्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्यात बदल करीत वसंतदादांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ‘वसंत’ बंगल्यावर ठेवण्यात आलेल्या मधू पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत शिंदे यांनी प्रतीक व विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. ‘तुमच्या दु:खात मी सहभागी आहे’ अशा शब्दात त्यांनी त्यांचे सांत्वन केले.यावेळी आ. विक्रम सावंत, महेंद्र लाड, माजी महापाैर सुरेश पाटील तसेच शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री विट्याकडे रवाना झाले. शिंदे गटातील आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे बाबर यांच्या सांत्वनासाठी त्यांनी दौरा केला.महापौरांकडून स्वागतसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगलीत कॉलेज कॉर्नर चौकात मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरसेवक विष्णू माने, माजी नगरसेवक आयुब बारगीर, सुरेश बंडगर आदी उपस्थित होते. काही महिलांनी त्यांचे औक्षणही केले.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदे