शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चंद्रहार पाटील यांची मुंबईत मातोश्री भेट

By हणमंत पाटील | Updated: March 6, 2024 11:20 IST

सांगलीच्या जागेवर कॉंग्रेस ठाम 

सांगली : लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले चंद्रहार पाटील यांनी मुंबईला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. तसेच, माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईतील बैठकीत सांगलीची जागा कॉंंग्रेस लढविणार असल्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या लोकसभा जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील व जयश्री पाटील यांच्यासह सांगलीच्या शिष्टमंडळाची बैठक मंगळवारी सकाळी मुंबईत झाली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनी शिष्टमंडळाची भूमिका ऐकून घेतली. तसेच, लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला.विश्वजित कदम यांच्याकडून कानपिचक्या..सांगलीच्या लोकसभा निवडणुकीसाठी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आम्ही सर्वजण ठाम आहोत. परंतु, निवडून आल्यानंतर तुम्ही सर्वांना मदत करायची, हे विसरू नका, अशा कानपिचक्या विश्वजित कदम यांनी विशाल पाटील समर्थकांना दिल्या.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस