शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो, ३१ डिसेंबर आला; चांदोली मात्र तीन दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 14:22 IST

दोन जानेवारीपासून पुन्हा नेहमीप्रमाणेच पर्यटन सुरूच राहणार

वारणावती : चांदोली राष्ट्रीय उद्यान व धरण दि. ३० डिसेंबर दि. ते १ जानेवारी अखेर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पर्यटनासाठी बंद असणार आहे, अशी माहिती चांदोली अभयारण्याचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे व धरण प्रशासनाचे शाखा अभियंता गोरख पाटील यानी दिली.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण व चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटन सुरू आहे. पण सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना अभयारण्य व धरण परिसरात काही हौसी, नवसे पार्ट्या करतात, दंगामस्ती करतात.

याचा व अन्य पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान व धरण पाहण्यासाठी दि. ३० डिसेंबर ते दि. १ जानेवारीअखेर तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. या तीन दिवसांच्या पर्यटन बंदीनंतर दोन जानेवारीपासून पुन्हा नेहमीप्रमाणेच पर्यटन सुरूच राहणार आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटन