शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत आंबेडकर जयंती साजरी - संभाजीराव भिडेंकडून अभिवादन , कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:29 IST

सांगली : श्री शिवप्रतिष्ठान तर्फे सांगलीच्या वसंतदादा कारखान्याजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.संभाजीराव भिडे यांच्याहस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अभिवादन करण्यात आले. वसंतदादा कारखाना परिसरातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ...

ठळक मुद्देस्टेजवर भगवान गौतम बुद्ध, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापरिसरातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले

सांगली : श्री शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीच्या वसंतदादा कारखान्याजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

संभाजीराव भिडे यांच्याहस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अभिवादन करण्यात आले. वसंतदादा कारखाना परिसरातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. आंबेडकर जयंतीनिमित्त याठिकाणी मोठे स्टेज उभारून आरास करण्यात आली होती. स्टेजवर भगवान गौतम बुद्ध, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नितीन चौगुले, येथील मंडळाचे अध्यक्ष मुकेश लोखंडे, समाधान साळवे, सचिन कांबळे, वैभव मलमे, सचिन बाजंत्री, संजय खोत, अक्षय पाटील, प्रतीक पाटील, रवी गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती