शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शिवसेनेचे भाजपविरोधात गाजर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:54 IST

सांगली जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी भाजप मंत्री व लोकप्रतिनिधींची आश्वासने खोटी निघाल्याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. आश्वासनांची पूर्तता तातडीने न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

ठळक मुद्देसांगलीत शिवसेनेचे भाजपविरोधात गाजर आंदोलनजोरदार निदर्शने : खोट्या आश्वासनांबद्दल निषेध

सांगली : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी भाजप मंत्री व लोकप्रतिनिधींची आश्वासने खोटी निघाल्याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. आश्वासनांची पूर्तता तातडीने न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.ह्यजनतेला गाजर दाखविणाऱ्या भाजपचा धिक्कार असोह्ण,या भाजपचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देत शिवसैनिक आंदोलन सहभागी झाले होते. पदाधिकाऱ्यांनी यावेळी गाजर हाती घेत भाजपच्या खोट्या आश्वासनांविरोधात निदर्शने केली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, सांगली तालुका, आयर्विन पुलाला समातंर पर्यायी पुल, पेठ नाका ते मिरज सहापदरी रस्ता, सांगलीत सुसज्ज कारागृह, आंतरराष्ट्रीय ड्रायपोर्ट, हरीपूर ते कोथळी नवा पुल, महापालिकेला शंभर कोटींचा निधी, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, सांगलीला स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक घोषणा भाजपने गेल्या काही वर्षात केल्या.भाजपचे मंत्री प्रत्येक दौºयात अशी आश्वासने देत आहेत. भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधीही नवनव्या घोषणा करण्यात पटाईत आहेत. प्रत्यक्षात आजवर केलेल्या त्यांच्या घोषणांपैकी एकाचीही पूर्तता झाली नाही. त्यामुळे जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दाखविण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.

जनतेला फसविण्याचा हा उद्योग त्यांनी बंद करावा. आम्ही अशा फसव्या राजकारणाचा निषेध करीत आहोत, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. आंदोलनात यावेळी बजरंग पाटील, अजिंक्य पाटील, अनिल शेटे, सुनिता मोरे, रावसाहेब घेवारे, धर्मेंद्र कोळी, जितेंद्र शहाआदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाSangliसांगली