शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Sangli: स्टेअरिंगचे रॉड तुटल्याने बस धडकली घराला, विजेचा खांबही तुटला; सुदैवाने अनर्थ टळला

By अविनाश कोळी | Updated: August 8, 2023 19:25 IST

बसमधील विद्यार्थी, प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती

कुपवाड : शहरातील कुपवाड- माधवनगर रस्त्यावर देशभक्त आर. पी. पाटील विद्यालयालगत सांगलीहून बामनोलीकडे जाणाऱ्या बसच्या स्टेअरिंगचा राॅड अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस घरावर जाऊन धडकली. या घटनेत विजेचा खांबही तुटला. सुदैवाने मंगळवार असल्याने वीज बंद होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील विद्यार्थी, प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समजते.कुपवाड-माधवनगर रस्त्यावर शहरातील देशभक्त आर. पी. पाटील विद्यालयालगत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. सांगली आगाराची (क्रमांक एम एच १०, बीटी १००६) ही शहरी बससेवेची बस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांगलीहून बामनोलीकडे चालली होती. ही बस आर. पी. पाटील विद्यालयाजवळ आल्यावर या बसच्या स्टेअरिंगचा राॅड अचानक तुटला.त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस विजेचा खांब मोडून तेथील एका घरावर जाऊन धडकली. या घटनेत घराच्या बांधकामाचा कठडा तुटला असून घरासमोरील शेडच्या पत्र्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मंगळवार असल्याने शहरातील वीज बंद होती. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. बसमध्ये बसलेल्या विद्यार्थी प्रवाशांना किरकोळ स्वरूपांचा मार लागल्याची चर्चा आहे. अपघाताची माहिती समजतात शहरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात