शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:29 IST

Sangli Morcha- डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरात भरमसाट वाढ करून केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशातील महागाई रोखण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून निषेध केला.

ठळक मुद्देसांगलीत इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चामदनभाऊ युवा मंचचे आंदोलन : केंद्र शासनाचा निषेध

सांगली : डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरात भरमसाट वाढ करून केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशातील महागाई रोखण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून निषेध केला.युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, जिल्हा बँकेचे संचालक सिंकदर जमादार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी लेंगरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या फसव्या घोषणांचा अतिरेक झाला आहे. प्रत्येकाच्या खात्यावर १४ लाख, वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती.

मेक इन इंडियाचा बोजवारा उडाला आहे, तर कृषी कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना महामारीत आधीच लोकांचा रोजगार गेला असून, महागाईही गगनाला भिडली आहे. केंद्र सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे, महागाईबद्दल मोदी सरकार अवाक्षरही काढत नाही. या सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आनंदराव पाटील, अय्याज मुजावर, नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उपाध्यक्ष शेखर पाटील, तौफिक बिडीवाले, अमोल झांबरे, सुजित लकडे, राहुल कोळी, जुनेद महात, संजय कांबळे, राम कुट्टे, जयराज बर्गे, दिनेश सादिगले, प्रवीण निकम, प्रथमेश भंडे, संकेत आलासे, शरद गाडे उपस्थित होते. 

टॅग्स :Morchaमोर्चाSangliसांगली