शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वड्डी गावाजवळील पूल गर्डर दुरूस्तीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 12:03 IST

pwd Bridge Miraj Sangli- पेठ, सांगली, म्हैशाळ रस्ता क्र. 152 वरील किमी 58/00 मध्ये वड्डी गावाजवळ मोठे पूल असून या पुलाचे गर्डर खराब झालेले असल्यामुळे गर्डर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 2 ते 21 एप्रिल 2021 या कालावधीसाठी पादचारी व दुचाकी वाहने वगळता पूल वाहतुकीस बंद ठेवले आहे.

ठळक मुद्देवड्डी गावाजवळील पूल गर्डर दुरूस्तीसाठी बंदपादचारी व दुचाकी वाहने वगळता वाहतुकीस

सांगली  : पेठ, सांगली, म्हैशाळ रस्ता क्र. 152 वरील किमी 58/00 मध्ये वड्डी गावाजवळ मोठे पूल असून या पुलाचे गर्डर खराब झालेले असल्यामुळे गर्डर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 2 ते 21 एप्रिल 2021 या कालावधीसाठी पादचारी व दुचाकी वाहने वगळता पूल वाहतुकीस बंद ठेवले आहे.

 मिरजकडून कर्नाटककडे जाणारी व कर्नाटकमधून मिरज शहराकडे येणारी वाहतूक सुभाषनगर विजयनगर म्हैशाळ प्रजिमा 41 वरून मिरज बेडग प्रजिमा 45 वरून मिरज शहरात येणे व सोलापूरकडे जाणारी वाहतूक सुभाषनगर विजयनगर म्हैशाळ प्रजिमा 41 वरून पुढे राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरून वळविण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली आहे.वड्डी व ढवळी गावातील लोकांनी मिरज शहराकडे जाण्या-येण्यासाठी बोलवाड वड्डी ढवळी प्रजिमा 76 या रस्त्याचा उपयोग करावा. वाहतुक सुरक्षा उपाययोजनाव्दारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश निर्गमीत केले असून जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी एकत्रितपणे कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSangliसांगली