शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘नेर्ले..रात्रीत फिरले’ लॉटरी कुणाला?, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा; फटाक्यांची आतषबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:17 IST

राष्ट्रवादीविरुद्ध महाडिक गटात लढत

इस्लामपूर : ‘नेर्ले... एका रात्रीत फिरले’ अशी आख्यायिका ठरलेल्या नेर्ले गावात राष्ट्रवादीविरुद्ध महाडिक गट अशा लढतीची चांगलीच हवा आहे. मतदान संपल्यानंतर दोन्ही गटांकडून विजयाचा दावा करत फटाक्यांची आतषबाजी केली. याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.सत्ताधारी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील समर्थक आणि ज्येष्ठ नेते संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय पाटील सरपंचपदाच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्यासमाेर नानासाहेब महाडिक यांचे भाचे सतीश पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या स्पर्धेत कोणाला लॉटरी लागेल, यावर नेर्ल्यात पैजेला उधाण आले आहे. महाडिक गटाकडून सतीश पाटीलच निवडून येणार असे ठामपणे सांगितले जात आहे. ‘नेर्ले.. रात्रीत फिरले...’ लॉटरी कुणाला?गावात ७९ टक्के मतदान झाल्याने मतदारांचा कौल विरोधकाकडे असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळामधून बांधला जात आहे. मात्र ‘नेर्ले... रात्रीत फिरले’ या नेर्लेकरांच्या राजकीय चालीवर कोणाला लॉटरी लागते, हे निकाल झाल्यावरच कळणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक