शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूल काँग्रेसचा भाजपकडून निषेध, सांगलीत निदर्शने : कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:55 IST

Bjp Sangli : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्यांचा निषेध करीत भाजपच्यावतीने बुधवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. हल्लेखोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देतृणमूल काँग्रेसचा भाजपकडून निषेधसांगलीत निदर्शने : कारवाईची मागणी

सांगली : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्यांचा निषेध करीत भाजपच्यावतीने बुधवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. हल्लेखोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.सांगलीत आ. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ह्यटीएमसी सरकार का काम क्रुरता है, पश्चिम बंगाल में भाजप कार्यकर्ता मरता हैह्ण असे फलक हाती घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.

यावेळी आ. गाडगीळ म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. जवळपास ८ ते १० भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे.केंद्र शासनाने याठिकाणचे हे हत्याकांड थांबविताना संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनात युवामोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, विश्वजित पाटील, गणपती साळुंखे, मकरंद म्हामुलकर, शरद नलावडे, अतुल माने, श्रीकांत वाघमोडे, सतीश खंडागळे सहभागी झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीSangliसांगली