शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी महिलेचा बोगस जन्मदाखला; सांगली महापालिका कर्मचाऱ्याला अटक

By शीतल पाटील | Updated: March 21, 2023 16:18 IST

सांगलीत गोकुळनगरात एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीच्या विक्रीप्रकरणी कुंटणखानाचालक, तिची बहीण व साथीदार यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती

सांगली /मिरज : सांगलीत कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या कुंटणखानाचालक महिलेच्या बहिणीचा बोगस जन्मदाखला बनविणाऱ्या मिरजेतील दोघा एजंटांना मदत करणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ माउली पाटील या महापालिका कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवस पोलिस कोठडी दिली आहे.सांगलीत गोकुळनगरात एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीच्या विक्रीप्रकरणी कुंटणखानाचालक अफसाना ऊर्फ कामिनी उमर फारूक शेख, तिची बहीण मुन्नी शेख व मुन्नीचा साथीदार इस्माईल जमादार यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मुन्नी शेख ही बांगलादेशी महिला गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळनगरमध्ये वास्तव्यास आहे. तिचा सांगलीत बोगस जन्मदाखला तयार करण्यात आला होता. मिरजेत एजंट म्हणून काम करणारे अब्दुल कादर ऊर्फ तोफिक गुलमोहम्मद मुजावर आणि मुजम्मिल मुल्ला या दोघांनी महापालिकेच्या माऊली पाटील कर्मचाऱ्याच्या मदतीने मुन्नीचा बोगस जन्मदाखला तयार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ताैफिक व मुजम्मिल या दोघांना अटक झाल्यानंतर महापालिका कर्मचारी माउली पाटील हा फरार झाला होता. शोध घेऊन पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयाने पाटील यास दि. २४ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. माउली पाटील याने अन्य किती बांगलादेशींना बोगस जन्मदाखले दिले आहेत याची पोलिस चाैकशी करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी