शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘बालगृहा’च्या अध्यक्षाला तीन दिवस पोलीस कोठडी; लाच प्रकरण : आणखी संस्थांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 21:43 IST

पारे (ता. खानापूर) येथील राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहातील बोगस पटसंख्येचा अहवाल शासनाला सादर करु नये, यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा गोरख पवार यांना दोन लाखाची लाच

सांगली : पारे (ता. खानापूर) येथील राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहातील बोगस पटसंख्येचा अहवाल शासनाला सादर करु नये, यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा गोरख पवार यांना दोन लाखाची लाच दिल्याप्रकरणी अटकेत असलेला बालगृहाचा संस्थापक अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी (वय ४१, रा. कन्याशाळा रस्ता, पलूस) यास न्यायालयाने १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहात रेकॉर्डवर ८८ मुलांची नोंद आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी बालगृहास अचानक भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी केवळ सात मुले आढळून आली. सुवर्णा पवार या यासंदर्भातील अहवाल तयार करुन तो वरिष्ठ अधिकाºयांना सादर करीत असल्याची माहिती सूर्यवंशीला मिळाली. त्यामुळे सूर्यवंशी याने पवार यांना लाच देण्याचे आमिष दाखविले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात पवार यांना एक लाख ९८ हजाराची लाच देताना सूर्यवंशीला रंगेहात पकडण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जोरदार युक्तिवादलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटकेतील सूर्यवंशीला शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात उभे केले होते. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी युक्तिवाद केला. बालगृहात केवळ आठ मुले असताना सूर्यवंशीने कागदोपत्री ८८ मुले दाखवून शासनाचे अनुदान हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकाºयांनी दिलेल्या भेटीवेळी ८८ मुले आढळून आलीच नाहीत. तसेच सूर्यवंशीच्याआणखी काही संस्था आहेत, तिथेही असाच गोलमाल केला आहे का, याची चौकशी करायची आहे. लाच देण्यासाठी त्याने एक लाख ९८ हजाराची रोकड कोठून आणली, याचाही तपास करायचा आहे, यासाठी पोलीस कोठडी द्यावी, असे अ‍ॅड. चिप्रे यांनी युक्तिवादात सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीfraudधोकेबाजी