शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाला रफिक शेखने मारले विट्याचे कुस्ती मैदान, अवघ्या एका मिनिटात इराणच्या मल्लास केलं चितपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 16:40 IST

महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने इराणचा जागतिक विजेता मल्ल अली याला अवघ्या एका मिनिटात दुहेरी पट डावावर चितपट केले. त्याला पहिल्या क्रमांकाचे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

विटा : येथील ग्रामदैवत श्री नाथाष्टमी उत्सवानिमित्त विटा येथे झालेल्या कुस्ती आखाड्यात बाला रफिक शेखने कुस्ती मैदान मारले. पुणे येथील हनुमान आखाड्याचा मल्ल महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने इराणचा जागतिक विजेता मल्ल अली याला अवघ्या एका मिनिटात दुहेरी पट डावावर चितपट केले. त्याला पहिल्या क्रमांकाचे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.या मैदानाचे पूजन विटा अर्बन बॅँकेचे उपाध्यक्ष विलासराव कदम यांच्याहस्ते झाले. या कुस्ती मैदानात सुमारे दीडशेहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विशाल पाटील, आप्पा पाटील, दत्ता साठे, पांडूरंग पवार, सतीश पाटील, सुभाष मेटकरी, सुरेश शितोळे, शहाजी भोसले उपस्थित होते.या कुस्ती मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पुणे येथील दांगट आखाड्याचा मल्ल नॅशनल चॅम्पियन माऊली कोकाटे विरूध्द विष्णू खोसे यांच्यात झाली. यावेळी माऊलीने घिस्सा डावावर विष्णू खोसे यास चितपट करून १ लाख २५ हजाराचे इनाम जिंकले. तिसऱ्या क्रमांकासाठी विटा येथील आदर्श कुस्ती संकुलाचा मल्ल अभिजीत मोरे याने पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा मल्ल प्रसाद सुस्ते यास निकाल डावावर आसमान दाखवित एक लाखाचे बक्षीस जिंकले.

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती