शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगर रेल्वे स्थानकाची दुरावस्था,अवैध धंदे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 14:47 IST

railway Sangli-माधवनगर येथील रेल्वे स्थानकाची दुरावस्था झाली आहे याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे स्थानकाची इमारतीचे दुरुस्त करावे दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देमाधवनगर रेल्वे स्थानकाची दुरावस्था,अवैध धंदे सुरू नागरिकांच्यातून संताप, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली  : माधवनगर येथील रेल्वे स्थानकाची दुरावस्था झाली आहे याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे स्थानकाची इमारतीचे दुरुस्त करावे दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.माधवनगर येथील रेल्वे स्थानकाची दुरावस्था झाली आहे, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी इमारतीच्या खिडक्या दरवाजे फर्निचर लाईट विद्युत साहित्य साहित्य या ठिकाणाहून गायब झाले आहेत.

या रेल्वे स्थानकावर धूम्रपान मध्यपान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच प्रेमीयुगुलांचा देखील बनल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी स्टेशन परिसरात केंजाळ गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या ठिकाणी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. तरी त्वरित दुरुस्त करावे करावे अशी मागणी होत आहे.माधवनगर बाजारपेठ ही फार जुनी असल्यामुळे आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नगर रेल्वे स्थानकात उभारण्यात आले. पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद या ठिकाणी जाण्यासाठी व्यापाऱ्यांना व प्रवाशांना माधव नगर रेल्वे स्थानक उभारण्यात आले होते.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली