शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संसर्ग राेखण्यास प्रशासनास सहकार्य करा : सुहास बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:43 IST

लेंगरे : लेंगरे (ता. खानापूर) येथील काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन सर्व ते प्रयत्न करीत आहेत. ...

लेंगरे : लेंगरे (ता. खानापूर) येथील काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन सर्व ते प्रयत्न करीत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर यांनी केले.

बाबर यांनी लेंगरेत ग्रामपंचायत सदस्य व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य, पोलीसपाटील, तलाठी, आरोग्य विभागातील डॉ. माधवी चव्हाण यांच्यासह पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाकडून लागेल ते सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे आदी सूचना केल्या.