शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा एमआयडीसीला उद्योग मंत्रालयाकडून मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:15 IST

उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश

आष्टा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडी व आष्टा येथे एमआयडीसी उभारण्यास शासनाच्या उद्योग विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे. संबंधित विभागाने तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आष्टा येथे एमआयडीसी व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु हाेता. यासाठी आयाेजित बैठकीत आष्टा येथील एमआयडीसीला तत्वत: मान्यता देण्यात आली. उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरूवार दि. २० एप्रिल रोजी आष्टा येथील जागेची पाहणी करण्यात येणार आहे.या बैठकीस इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे, एमआयडीसीचे बिपिन शर्मा, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डॉ. राजा दयानिधी, सहसचिव संजय देगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, सांगलीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, विजयसिंह देसाई, भाऊसाहेब आवळे, आनंदराव पवार, सागर मलगुंडे, नगरसेवक वीर कुदळे प्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMIDCएमआयडीसी