शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वरिष्ठांचे आदेश धुडकावून लावत मनमानी कारभार, जतचे सहाय्यक निबंधक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:16 IST

व्यक्तिगत उद्योग करता येणार नाही

ईश्वरपूर : सहकार विभागात काम करताना वरिष्ठांचे आदेशही धुडकावून लावत तसेच त्यांची पूर्वपरवानगी न घेता मनमानी कारभार करणाऱ्या जत तालुक्याचे सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक अमोल डफळे यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. शासनाचे अवर सचिव सुनील आगारकर यांनी हा शासननिर्णय जारी केला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!सध्या जत येथे सहाय्यक निबंधक म्हणून सेवेत असणाऱ्या अमोल डफळे यांना शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दणका दिला. त्यांच्यावर विविध गोष्टींसाठी ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये सेवेत असताना डफळे यांनी अप्पर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची पूर्वपरवानगी न घेता संस्थांच्या नोंदणी केल्या आहेत. मुचंडी येथील जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या शेंगा उत्पादक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द झाली असतानाही स्वत:च्या स्वाक्षरीने परिसमापक म्हणून बेकायदेशीरपणे संस्थेवर स्वत:चीच नियुक्ती करून घेत संस्थेच्या मालमत्तेची विक्री केली, असाही ठपका आहे.नेर्ले येथील विजय वराह पालन आणि उत्पादक शेतकरी सोसायटीच्या जमीन विक्रीतही डफळे यांच्यावर दोषारोप बजावण्यात आले आहेत तसेच या संस्थेच्या जमीन विक्रीच्या अनुषंगाने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. त्यामुळे अमोल डफळे यांची वरील कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचा भंग करणारी असल्यामुळे त्यांना १७ फेब्रुवारीच्या आदेशाने सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

व्यक्तिगत उद्योग करता येणार नाहीनिलंबन काळात डफळे यांचे मुख्यालय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा येथे राहणार आहेत. या काळात डफळे यांना व्यक्तिगत उद्योग, व्यवसाय किंवा अन्य नोकरी करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jat Assistant Registrar Amol Dাফale Suspended for Arbitrary Actions

Web Summary : Amol Dafale, Assistant Registrar in Jat, suspended for disregarding orders and unauthorized actions. He registered organizations without permission, illegally appointed himself as liquidator, and faces charges related to land sales. This violates service rules.