शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंती साधेपणाने घरातच साजरी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 11:08 IST

Dr Babasaheb Ambedkar Jayanti sangli : सालाबादप्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती आपण साजरी मोठ्या साजरी होते. पण जगभर आपल्या भारत देशात कोरोना रोगाने थैमान घातले असुन कित्येक लोक मुत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली असून, नागरिकांनी घराबाहेर न पडता सर्वानी मोठ्या उत्साहात घरीच जंयती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे,  असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देआंबेडकर जयंती साधेपणाने घरातच साजरी करण्याचे आवाहनडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आवाहन

संजयनगर/सांगलीं  : सालाबादप्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती आपण साजरी मोठ्या साजरी होते. पण जगभर आपल्या भारत देशात कोरोना रोगाने थैमान घातले असुन कित्येक लोक मुत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली असून, नागरिकांनी घराबाहेर न पडता सर्वानी मोठ्या उत्साहात घरीच जंयती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे,  असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोणीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला १४ एप्रिलला बाहेर पडू नये. ठरल्या प्रमाणे  सकाळी १०.३० वाजता आपल्या घरीच प्रतिमेचे पुजन करून सांयकळी घरात, गॅलरीत, ओट्यावर, दरवाजात मेणबत्ती, दिवे लावून बोधिसत्व डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन बौध्द वंदना घ्यावी, आणि ह्या संकटात विश्वाला कोरोनाशी लढण्यास अधिक बळ मिळावे अशी प्रार्थना करावी.कोरोना हटवण्यासाठी शासनाच्या निर्देशाचे पालन करायचेच आहे. आंबेडकरी जनतेने गर्दी करून कोणत्याही कटकारस्थानास बळी पडू नये, काही ठराविक लोकांची चुकी संपूर्ण समाजास कारणीभुत होवून जाईल.. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले जयंती महोत्सवास सांगलीत सुरुवात करण्यात आली आहे.१४  रोजी डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांच्या पुतळ्याजवळ कोणीही जाऊन गर्दी होईल असे कृत्य करू नका. आपले संपुर्ण कुटुंब घरातच जमवुन भगवान बुध्द व डाँ.आंबेडकर यांचे प्रतीमा पुजन करुन मेणबत्ती दिपधुप- पेटवून वंदना घ्यावी, असे समितीतर्फे आवाहन केले आहे 

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSangliसांगली