शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू युवा केंद्रातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:43 IST

Mahatma Gandhi, Lal Bahadur Shastri, Sangli news नेहरू युवा केंद्र सांगली व ब्रम्हनाथ युवा प्रतिष्ठान खंडेराजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर रोजी खंडेराजुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देनेहरू युवा केंद्रातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंतीसांगली, खंडेराजुरी येथे विविध उपक्रम

सांगली: नेहरू युवा केंद्र सांगली व ब्रम्हनाथ युवा प्रतिष्ठान खंडेराजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर रोजी खंडेराजुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक अरूणा कोचुरे, सरपंच गजानन रूकडे, पोलीस पाटील तानाजीराव पाटील, ब्रम्हनाथ युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अजित चौगुले, मंडळाचे सदस्य, महिला मंडळ सदस्या, युवक उपस्थित होते.या प्रसंगी खंडेराजुरी येथे विश्व अहिंसा दिन, स्वच्छता दिन कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण भागातील युवक युवती यांनी गावातील स्वच्छता केली. जिल्हा युवा समन्वयक अरूणा कोचुरे यांनी सर्व धर्म प्रार्थना घेतली. तसेच विश्व शांतीसाठी आवाहन करून महात्मा गांधी यांचे विचार गाण्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केले.

निबंध स्पर्धा, श्रमदान, वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रमाबरोबरच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची माहिती देण्यात आली. तसेच कोविड-19 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संयोगिता पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कुरणे, सागर व्हणमाने, फरिदा फकीर यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीLal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्रीSangliसांगली