शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांसाठी नागनाथअण्णा महामंडळ, मंत्री अनिल पाटील यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:21 IST

येत्या मंत्रिमंडळात मंजुरी

वाळवा : राज्यातील धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा आराखडा द्यावा. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.राज्यातील प्रकल्प व धरणग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील माने, गौरव नायकवडी यांच्या उपस्थितीत मुंबईत गुरुवारी बैठक झाली. यावेळी वित्त विभाग सहसचिव विवेक दहिफळे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसंपदा विभागाचे प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी डॉ. नागनाथअण्णांच्या नावे प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती गौरव नायकवडी यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली