शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमृता सूर्यवंशी यांनी जिंकली जायन्ट्स क्वीन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 15:53 IST

Women's Day Special Sangli- हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून महिला दिनानिमित घेण्यात आलेल्या जायन्ट्स क्वीन स्पर्धेत अमृता सूर्यवंशी यांनी जायन्ट्स क्वीनचा बहुमान पटकावला. यावेळी सुनीता खंडागळे, अश्विनी गुरव, प्रीती कदम, अंगवा कस्तुरे, सुनीता शेरीकर यांनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देअमृता सूर्यवंशी यांनी जिंकली जायन्ट्स क्वीन स्पर्धा हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून महिलांचे सत्कार

संजयनगर/सांगली : हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून महिला दिनानिमित घेण्यात आलेल्या जायन्ट्स क्वीन स्पर्धेत अमृता सूर्यवंशी यांनी जायन्ट्स क्वीनचा बहुमान पटकावला. यावेळी सुनीता खंडागळे, अश्विनी गुरव, प्रीती कदम, अंगवा कस्तुरे, सुनीता शेरीकर यांनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.काँग्रेसच्या नेत्या शैलजा प्रकाश पाटील आणि पूजा विशाल पाटील यांची या कार्यक्रमांना उपस्थिती होती. जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीच्या अध्यक्षा अमृता खोत आणि सुनीता शेरीकर, सचिव प्रिया मगदूम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महिला दिनानिमित्त हरिपूर येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. ग्रुपच्या जेष्ठ मेंबर सुनीता शेरीकर यांनी यामध्ये सातत्य ठेवले आहे. महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमास अरविंद तांबवेकर, उपसरपंच परशुराम शेरीकर, माजी नगरसेविका शालन चव्हाण, प्रवीण खोत, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहेल बलबंड, अमित उजगिरे, मारुती शेरीकर, राजश्री तांबवेकर आदी उपस्थित होते.या वेळी महिला दिनी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धा, तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या जायन्ट्स क्वीन स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेत आपल्या कलांचे सादरीकरण केले. यामध्ये तीन स्पर्धकांना विजेते घोषित करून त्यांना जायन्ट्स क्वीन म्हणून सन्मानित करण्यात आले. परीक्षक म्हणून जायन्ट्स ग्रुप ऑफ आकांशा सहेलीच्या अध्यक्षा उमा जाधव, सदस्य प्रा.अर्चना सूर्यवंशी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी हरमित कौर, बिना पाटील, वैशाली माने, दीपा बोंद्रे , शोभा चव्हाण, माधुरी बोन्द्रे, गीता खोकडे, वैशाली हनबर, मालुताई बोन्द्रे, सुचेता काटकर, संगीता तांदळे आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गोरे यांनी केले.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनSangliसांगली