शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत असलो तरी आम्ही चाकरांचे चाकर, सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी व्यक्त केल्या भावना

By अविनाश कोळी | Updated: September 25, 2023 13:52 IST

छत्रपतींच्या गादीबद्दल आदरभावच

सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे हे चाकर होते. पेशव्यांनी आम्हाला सरदार म्हणून नेमले. श्रीमंत अशी उपाधी असली तरी आम्ही छत्रपतींच्या चाकरांचे चाकर आहोत, अशा भावना सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी गणरायाची आरती केली. यावेळी त्यांनी भाषण केले. ते म्हणाले की, अखंड महाराष्ट्राचे दैवत म्हणून साताऱ्याच्या गादीकडे पाहिले जाते. हे हिंदवी स्वराज प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी महाराज झटले. हिंदुस्थान हेसुद्धा हिंदवी स्वराज्यच आहे. हिंदू लोकांनी इतर कोणाला त्रास दिला नाही म्हणूनच इतर धर्म हिंदुस्थानात गुण्यागोविंदाने राहू शकले. याठिकाणी प्रार्थनास्थळे बांधून त्यांच्या धर्माप्रमाणे राहू शकले.ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजनी जे कार्य केले ते त्यांच्या पश्चात पहिले चिंतामणराव पटवर्धनांनी पुढे चालवले. परंपरेनुसार आपण शिवाजी महाराजांच्या गादीला नेहमी नमन करतो. आम्हाला राजे जरी म्हणत असले तरी आराध्य राजघराणे ही साताऱ्याची गादीच आहे.नितीन चाैगुले म्हणाले की, आमची संघटना श्रीमंत छत्रपती उदयन महाराज व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर कार्यरत आहे. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Sangliसांगली