शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत..

By अशोक डोंबाळे | Updated: August 24, 2022 18:53 IST

अलमट्टी धरण १०० टक्के भरल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अशोक डोंबाळेसांगली : अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून, बुधवारी सायंकाळी ६ वाजता धरणात १२३.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण १०० टक्के भरल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, कर्नाटक जलसंपदा विभागाने पाऊस कमी झाल्यामुळे धरण भरुन घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, कोयना ९४ टक्के, तर वारणा ९७ टक्के भरले आहे.पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. पण, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाची असलेली कोयना, वारणा, राधानगरी, दुधगंगा, धोम, कण्हेर या धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम चांगला जाणार आहे. अलमट्टी धरणात १२३.०१ टीएमसी पाणीसाठा असल्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण, अलमट्टी धरण ऑगस्टमध्येच १०० टक्के भरले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठाधरण          क्षमता      सध्याचा साठा    टक्केवारीकोयना      १०५.२५    ९८.४६          ९४धोम        १३.५०      ११.८६          ९५कण्हेर      १०.१०      ९.३२            ९२वारणा     ३४.४०      ३३.३३           ९७दुधगंगा    २५.४०      २२.९१           ९०राधानगरी   ८.३६       ८.३१            ९९अलमट्टी     १२३       १२३.०१        १००

टॅग्स :SangliसांगलीDamधरण