शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांबवडेतील तिन्ही बछड्यांना अखेर बिबट्याच्या मादीने नेले, वनविभागाकडून व्हिडीओ चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 16:01 IST

शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथे मंगळवारी बिबट्याची तीन पिल्ले  आढळून आली होती.  रात्री त्या शेतात  ट्रॅप कॅमेरे लावून ...

शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथे मंगळवारी बिबट्याची तीन पिल्ले  आढळून आली होती.  रात्री त्या शेतात  ट्रॅप कॅमेरे लावून तिन्ही पिल्ले सुस्थितीत ठेवण्यात आली होती. मादी बिबट्याने घटनास्थळी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान येऊन एक तासात एकेक करून तिन्ही पिल्ले नेली. या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण झाले आहे.खोलागिरी परिसरातील कारीची पट्टी येथील भानुदास माने यांच्या शेतातील ऊसतोड सुरू होती. मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान ऊसतोड महिलेस बिबट्याचे तीन बछडे दिसले. यावेळी तिने घाबरून आरडाओरडा केला. तेथे उपस्थित नागरिक व ऊसतोड कामगारांनी हे बिबट्याचे बछडे पाहिले व त्वरित शिराळा वनक्षेत्रपाल कार्यालयास कळविले. ऊसतोडही थांबवली.उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक महंतेश बगले, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील, वनरक्षक देवकी ताशीलदार, वनपाल चंद्रकांत देशमुख, प्रकाश पाटील, अमित कुंभार घटनास्थळी दाखल झाले. या पिल्लांची पशुवैद्यकीय अधिकारी सतीशकुमार जाधव व शुभांगी अरगडे यांच्यामार्फत तपासणी केली असता पिल्ले सुस्थितीत असल्याने त्यांना सुरक्षितरीत्या त्याच शेतात ठेवण्यात आले. बिबट्याची मादी त्याच परिसरात असल्याचा अंदाज असेल व ती बछड्यांना नेण्यासाठी येईल, असा अंदाज बांधून शेतातील नैसर्गिक अधिवासात ट्रेमध्ये हे तिन्ही बछडे ठेवले. या बछड्यांचे वय एक महिन्याच्या आतील असून, यामध्ये दोन नर व एक मादी होते. तेथे दोन कॅमेरे लावण्यात आले. सायंकाळी मादी तेथे आली व साडेसातपासून तासाभरात एकेक करून तिन्ही नेली.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्या