शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांविरोधातील निर्णयामागे अजित पवारांचा हात : गोपीचंद पडळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 16:11 IST

OBC Reservation GopichandPadalkar Sangli : पदोन्नतीमधील आरक्षणापासून अन्य मागासवर्गीयांविरोधातील भूमिकांमागे राष्ट्रवादीचा आणि विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात आहे, अशी टीका भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देमागासवर्गीयांविरोधातील निर्णयामागे अजित पवारांचा हात : गोपीचंद पडळकर ओबीसींच्या प्रश्नावर २६ रोजी चक्का जाम

सांगली : पदोन्नतीमधील आरक्षणापासून अन्य मागासवर्गीयांविरोधातील भूमिकांमागे राष्ट्रवादीचा आणि विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात आहे, अशी टीका भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने दुसऱ्या बाजुंनी या महापुरुषांच्या विचारांनाविरोधात वाटचाल सुरु केली आहे. राज्यातील ओबीसी समाजावर या सरकारने अन्याय केला. राजकारणातील आरक्षण संपविताना पदोन्नतीमधील आरक्षणही रद्द केले आहे. ओबीसी समाजातील नेते आताच जागे झाले नाहीत, तर हे सरकार नोकरी व शिक्षणातील आरक्षणही संपुष्टात आणेल.मराठा, धनगर, ओबीसी यांच्यासह सर्वच मागसवर्गीय लोकांवर अन्याय करण्याचे काम या सरकारने केले आहे. ओबीसींच्या प्रश्नावर कोणी कुठे बैठका घेत आहे, याच्याशी आम्हाला देणे-घेणे नाही.मंत्र्यांनी राजीनामे द्यावेतराज्यातील ओबीसी मंत्र्यांनी पक्ष म्हणून नव्हे तर समाजासाठी एकत्र यावे. बाबसाहेब आंबेडकरांनी सरकारी धोरणांविरोधात ज्या पद्धतीने राजीनामा दिला त्यापद्धतीने त्यांनीही समाजासाठी राजीनामे द्यावेत, असे आवाहन पडळकरांनी केले.ओबीसीच्या कोट्याला धक्का नकोमराठा समाजातील नेत्यांनी कधीही ओबीसी कोट्यात जागा मागितली नाही. ओबीसी कोट्यास धक्का न लावता मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण देण्याची आमचीही मागणी आहे, असे पडळकर म्हणाले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSangliसांगली