शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

पाण्यासाठी आमदारकी पणाला लाव : सुमनताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:26 IST

तासगाव : तासगाव तालुक्यातील पूर्व भागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदारकी पणाला लावू, असे आश्वासन आमदार सुमनताई पाटील यांनी दिले.सावळजसह तालुक्याच्या ...

ठळक मुद्देटेंभू योजनेत समावेशासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

तासगाव : तासगाव तालुक्यातील पूर्व भागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदारकी पणाला लावू, असे आश्वासन आमदार सुमनताई पाटील यांनी दिले.सावळजसह तालुक्याच्या पूर्व भागातील वडगाव, डोंगरसोनी, लोकरेवाडी या चार गावांतील शेतकºयांनी टेंभू योजनेत समावेश करावा, या मागणीसाठी सावळज (ता. तासगाव) येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला आमदार सुमनताई पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप वगळता सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी पाठिंबा दिला. यावेळी आ. पाटील बोलत होत्या.

यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, भाजप सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी दांडकी हातात घ्यावी लागतील. तुमच्या भागाला पाणी मिळण्यासाठी मी लागेल ती मदत करायला तयार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने, वडगावचे माजी पं. स. सभापती संजय पाटील शिवसेनेचे अनिल शिंदे, विवेक सावंत, नितीन तारळेकर, जोतिराम जाधव, मनीषा माळी, ताजुद्दीन तांबोळी उपस्थित होते.पडळकरांची खासदारांवर टीकासावळज येथे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. सांगलीच्या खासदारांची अवस्था गल्ली-बोळात गारेगार विकणाºयासारखी झाली आहे. शासकीय धोरणात्मक कामे सोडून खासदारांनी जिल्हास्तरावर, देशपातळीवरुन कोणता उद्योग आणला हे जाहीर करावे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आणून विकास कामांच्या उद्घाटनाचा घाट घालण्याचा उद्योग, पुढील काळाची भीती ओळखूनच सुरु असल्याची टीका पडळकर यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीMLAआमदार