शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

गौतमी पाटीलची लावणी म्हणजे..., प्रिया बेर्डेंनी स्पष्टच व्यक्त केलं मत 

By अविनाश कोळी | Updated: April 8, 2023 18:44 IST

राष्ट्रवादीतून भाजप पक्षप्रवेशाबाबत म्हणाल्या..

सांगली : लावणी हा सुंदर कलाप्रकार असला तरी गौतमी पाटीलसारख्या कलाकारांच्या लावणीला कला म्हणताच येणार नाही. रसिकांनी अशा उथळपणाकडे दुर्लक्ष करायला हवे, असे मत भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, गौतमी पाटील यांच्यासारख्या कलाकारांना अकारण मोठे केले जात आहे. रसिक जोपर्यंत असे प्रकार दुर्लक्षित करणार नाहीत तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहतील. कलेच्या नावावर काहीही खपविण्यात येते. पारंपरिक लावणी व नृत्य अत्यंत सुंदर आहे. त्यातील अस्सलपणा हरविला जाऊ नये, तो टिकविण्याचे काम रसिकांनीच केले पाहिजे.त्या म्हणाल्या की, कला क्षेत्रात अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी आमची आघाडी प्रयत्नशील आहे. राज्यात, देशात व देशाबाहेरही कला उत्सव घेऊन कलाकारांना बळ देण्याचा विचार आहे. कलाकारांचे मानधन अजून वाढविण्याबाबत आमचे प्रयत्न राहतील. शासनाकडे अशा बऱ्याच योजना आम्ही घेऊन जाणार आहोत.राजाश्रयामुळेच देशातील कलांना बहर आला होता. आता शासनाकडून त्या अपेक्षा असणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री तसेच भाजपचे वरिष्ठ नेते कलाक्षेत्राबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रश्न साेडविले जातील, याची खात्री वाटते.

पक्षबदलामागे राजकारण नाहीराष्ट्रवादीतून भाजपमध्ये येण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. भाजपकडून कलाकारांचे प्रश्न सोडविले जातील, याची खात्री वाटली म्हणूनच पक्षप्रवेश केला, असे बेर्डे म्हणाल्या.

टॅग्स :SangliसांगलीPriya Berdeप्रिया बेर्डेGautami Patilगौतमी पाटील