शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क फिरणाऱ्यांवर ८१ जणांवर कारवाई,  ४३ हजार रुपये दंड वसूल, १५२ वाहने जप्त             

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:40 IST

CoronaVirus Police Sangli :  सांगली जिल्ह्यामध्ये  लॉकडाऊननंतर संजयनगर पोलिसांनी १५२ मोटरसायकल आणि पाच चारचाकी गाड्या आठ जप्त केल्या आहेत तर विना मास्क फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांनी दिली.  

ठळक मुद्देविना मास्क फिरणाऱ्यांवर ८१ जणांवर कारवाई ४३ हजार रुपये दंड वसूल, १५२ वाहने जप्त             

संजयनगर/सांगली :  सांगली जिल्ह्यामध्ये  लॉकडाऊननंतर संजयनगर पोलिसांनी १५२ मोटरसायकल आणि पाच चारचाकी गाड्या आठ जप्त केल्या आहेत तर विना मास्क फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांनी दिली.  

सांगली परिसरात कडक लॉकडाऊन सुरु असताना संजयनगर पोलिसांनी दोन ठिकाणी नाकेबंदी करून विना मास्क फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई करून ४३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात विनापास प्रवेश केलेल्या एकाचा समावेश आहे. पोलिसांनी सुमारे १५२ वाहने जप्त केली असून त्यामध्ये तब्बल ८ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांनी दिला आहे.    

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSangliसांगली