शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन लागू करण्यासह खासगीकरण रद्द करा, सांगली जिल्हाधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By अशोक डोंबाळे | Updated: August 9, 2023 15:33 IST

शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सांगली : केंद्र सरकारने जाचक कामगार कायदे रद्द करावेत, यासह जुनी पेन्शन लागू करा, शासकीय कंपन्यांचे खासगीकरण आणि कंत्राटी नोकरभरती रद्द करावी, यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी कामगार-कर्मचारी कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन मागण्याकडे आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले.आंदोलनात कृती समितीचे पी. एन. काळे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक डी. जी. मुलाणी, एस. एच. सूर्यवंशी, बांधकाम कामगार संघटनेचे नेते कॉ. शंकर पुजारी, चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष संजय व्हनमाने, गणेश धुमाळ, मिलिंद हारगे, शिक्षक संघटनेचे बाबासाहेब लाड, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, सुधाकर माने, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, सागर बाबर, पेन्शन संघटनेचे रवी अर्जुने, सतीश यादव, प्रतिभा हेटकाळे, संगीता मोरे, अमेय जंगम आदीसह शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलकांच्या मागण्या

  • कंत्राटीकरण धोरण रद्द करून कंत्राटी व अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा
  • सर्व विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत.
  • चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावा.
  • मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची शासनाने रोखलेली पदोन्नती तत्काळ सुरू करा
  • अनुकंपा भरती विनाअट / सुलभ करावी
  • आठवा वेतन आयोगाचे गठन करावे
टॅग्स :SangliसांगलीPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन