शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शहनाईच्या स्वरछटांनी रंगली मिरजेची संगीत सभा 

By अविनाश कोळी | Updated: February 6, 2024 18:08 IST

अब्दुल करीम खां स्मृती संगीत सभेत दिग्गज कलाकारांचा सहभाग

मिरज : मिरजेत दर्गा उरुसानिमित्त मीरासाहेब दर्ग्यात आयोजित अब्दुल करीम खां स्मृती संगीत सभेत पहिल्या दिवशी शास्त्रीय गायन, शहनाईवादनास श्रोत्यांनी दाद दिली. प्रथेप्रमाणे दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गायन-वादन करून तीन दिवसीय संगीत सभेस प्रारंभ झाला. पंडित शैलेश भागवत यांचे शहनाईवादन झाले. त्यांनी शहनाईवर राग आहिर भैरव आळवला. त्यांना प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ केली. पंडित व्यंकटेशकुमार यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग कोमल ऋषभ आसावरी गायला. त्यांना मनमोहन कुंभारे यांनी तबला साथ व सारंग सांभारे यांनी संवादिनीसाथ केली. पंडित धनंजय जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले. जोशी यांनी राग बसंत गायला. त्यांच्या विविध चिजाना श्रोत्यांनी दाद दिली. संजीव जहागीरदार यांनी राग गौड सारंग गायला. वृत्तत्रेतला त्यांनी नजर नही आऊंगा ही बंदिश व भाग्य द लक्ष्मी बारम्मा हे भजन गायले. त्यांना प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ व सारंग सांभारे यांनी संवादिनीसाथ केली. यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मुबीन मिरजकर यांनी संयोजन केले. रात्री दुसऱ्या सत्रात किराणा घराण्यातील दिग्गजांच्या गायन -वादनाने पहाटेपर्यंत मैफल रंगली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज